डेअरी सॉफ्टवेअर व्हर्जन

Portable

  • दूध संकलन
  • दूध बिलिंग
  • बिल कपात
  • स्थानिक दुध विक्री,
  • सभासद खतावणी
  • सभासद येणे देणे

Small

  • दूध संकलन
  • दूध बिलिंग
  • बिल कपात
  • स्थानिक दुध विक्री
  • सभासद खतावणी
  • सभासद येणे देणे 

  • डेअरी रजिस्टर
  • रिबेट व फरक

Full

  • दूध संकलन
  • दूध बिलिंग
  • बिल कपात
  • स्थानिक दुध विक्री
  • सभासद खतावणी
  • सभासद येणे देणे 

  • रिबेट व फरक
  • डेअरी रजिस्टर
  • रोजकीर्द
  • नफातोटा
  • तेरीज
  • ताळेबंद 


वैशिष्ठ्ये :

  • दूध संकलन मॅन्युअल तसेच औटोमेटिक (चिठ्ठी प्रिंट, आवक यादी  )
  • दूध बिल – कितीही दिवसांचे बिल , ऑटोमॅटिक तसेच मॅन्युअल बिल कपात , बिलाचे 9 पेक्षा जास्त नमुने , पेमेंट रजिस्टर 3 पेक्षा अधिक नमुने
  • दूध विक्री स्थानिक  (विक्री चिठ्ठी/ सकाळ संध्याकाळ रोख उधार विक्री / विक्री बिल )
  • संघ दूध विक्री  – डेअरी रजिस्टर (सविस्तर/मासिक/तिमाही/वार्षिक डेअरी रजिस्टर यादी)
  • पशुखाद्य – रोख तसेच उधार खरेदी व विक्री  (खरेदी यादी,विक्री यादी, शिल्लक साठा यादी )
  • रिबेट व फरक – एकूण लीटर, एकूण रक्कम, fat प्रमाणे फरक , कपात , बिल व पेमेंट यादी
  • अकौंटिंग – खाती,रोजचे व्यवहार (किर्द), (जमा,नावे व्हाऔचर प्रिंट, रोजकीर्द,सभासद खतावणी, तेरीज पत्रक,नफातोटा पत्रक,ताळेबंद,सभासद खतावणी आढावा)
  • PDA मशीनवरून संकलन आणि दुध विक्री मुख्य software मध्ये ऑटोमॅटिक घेणेची सोय.
  • सभासदांना मोबाईल एसएमएस पाठवणेची सुविधा.

दुध संकलन, दुध विक्री, डाटा इम्पोर्ट – एक्स्पोर्ट, पावती प्रिंट याकरिता Android App सुद्धा उपलब्ध